छायाचित्र स्पर्धा


प्रथम क्रमांक - भाग्यश्री गुप्ते

व्दितीय क्रमांक - अभिजित वैद्य

तृतीय क्रमांक - संदीप करमरकर

इतर छायाचित्रे:

अंबरीश देशमुख

अमेय देसाई

अमृता कुलकर्णी 

अनुजा वर्तक

कुणाल जाधव

रुपाली मनीष पाठक

सचिन वर्तक

विशाल पेंढारकर

यश करमरकर


परीक्षक  - मोहन रानडे

परिचय - मोहन रानडे हे महाराष्ट्रातील फोटोग्राफी वर्तुळात अतिशय मानाचं नाव. पुण्याचे मोहन रानडे हे १९८८ पासून या व्यवसायात कार्यरत असून त्यांनी आत्तापर्यंत CEAD 93 व 99 यांसह अनेक पारितोषिके मिळवली आहेत. त्यांच्या छायाचित्रांची प्रदर्शनेही भरविली जातात. जाहिरात, फॅशन व इंडस्ट्रियल फोटोग्राफी अश्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांनी या स्पर्धेचे परीक्षण केल्याबद्दल ऋतुगंध समिती तर्फे त्यांना मनापासून धन्यवाद.


२ टिप्पण्या:

  1. या वेगळ्या संकल्पनेबद्दल ऋतुगंध टीमचे कौतुक. भाग्यश्री गुप्ते आणि अनुजा वर्तक यांची छायाचित्रे विशेष आवडली.

    उत्तर द्याहटवा